खास शिशिर ऋतूसाठी औषधी काढा गुण व उपयोग॒: हेमंत ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्याच्या पूर्वार्धात थंड-आल्हाददायक वातावरण, शरीराची वाढलेली ऊर्जायुक्त आहाराची गरज व अनावर भूक यामुळे पौष्टिक आहार मुबलक मात्रेत सेवन केला जात असल्याने शिशिर ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्याच्या उत्तरार्धात हा काढा घेणे स्वास्थ्यासाठी अतिशय योग्य. शरीरामध्ये कफ व मेद (चरबी) वाढू न देण्यास उपयुक्त. घटकद्रव्ये॒: काडेचिराईत, नागरमोथा, […]
