पौष्टिक ढोकळा साहित्य: २ वाट्या गव्हाचा कोंडा, १ मोठा चमचा मटकीची डाळ, १ मोठा चमचा गव्हाचे पीठ, १ मोठा चमचा तूप, १ मोठा चमचा लाल तिखट, कोथिंबीर, १/४ छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ. कृती: गव्हाचा कोंडा, गव्हाचे पीठ, मटकीची डाळ, मीठ, लाल तिखट, हळद, कोथिंबीर आणि तुपाचे मोहन घालून पीठ लागेल तसे पाणी टाकून घट्टसर […]
