वाढता वाढता वाढे(डाएट)..! क्लिनिकमध्ये आलेली सोनाली वारंवार वजन वाढण्याच्या समस्येने ग्रस्त होती. जीममध्ये जाऊन व्यायाम आणि त्याबरोबर डाएट सुरू असेल, तर वजन नियंत्रणात राहते. पण एकदा का जीम बंद केली, की वजन भराभर वाढायला सुरुवात होत असल्याची तक्रार सोनाली करत होती. वजन वाढण्याची सोनालीची एक तऱ्हा, तर प्रणालीची दुसरी. डाएट करून वजन तर आटोक्यात आणले, […]
diet
प्रौढावस्थेतील आहार | डॉ. लीना राजे, पीएच.डी. (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) | Adulthood Diet | Dr. Leena Raje
प्रौढावस्थेतील आहार या काळात शरीराची वाढ होण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. परंतु रोजच्या दैनंदिन धकाधकीमुळे शरीरातील पेशी व कोष यांची झीज होत असते.हाडांचीसुद्धा झीज या वयात होते. स्नायूंना पुनर्चालना मिळणेही गरजेचे असते. नोकरी व इतर कामांमध्ये शारीरिक हालचाल भरपूर होते. या सर्व कारणांमुळे या अवस्थेमध्ये व्यक्तीच्या आहाराचे नियोजन करणे खूपच महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला […]
युवावस्थेतील आहार | डॉ. लीना राजे, पीएच.डी. (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) | Adolescent diet | Dr. Leena Raje
युवावस्थेतील आहार बाल्यावस्थेतून प्रौढ अवस्थेत जाण्याच्या मार्गातील एक महत्त्वपूर्ण अवस्था म्हणजे तारुण्य.या काळात शरीरात बरेच जीव-रासायनिक, भावनिक आणि शारीरिक बदल होत असतात. हार्मोन्समध्ये घडून येणाऱ्या मुख्य बदलांमुळे बालकांचे तारुण्यात पदार्पण होते.मुलींमध्ये मासिक पाळी चालू होते व शरीराची एकंदर वाटचाल प्रजननाच्या दिशेने चालू होते.या वयात विकासाचे प्रमाण खूपच जास्त असल्याने उष्मांक, प्रथिने, खनिजे व जीवनसत्त्वे या […]
आहारातील खलनायक | अमिता गद्रे | Diet Villains | Amita gadre
आहारातील खलनायक आजच्या आधुनिक जीवन-शैलीच्या आपल्या आयुष्यातील ‘दैनिक मारामारी’च्या प्रचंड वेगाने जात असलेल्या गाडीत आपण अनवधानाने अशा काही प्रवाशांना बसवून घेतले आहे, जे आपली गाडी मुक्कामी पोहोचायच्या आत त्याला ब्रेक लावतात किंवा गाडी ‘डिरेल’ करू शकतात.ह्यात मुख्य भाग बजावतात, आपल्या आहारातले खलनायक.आज साधारणपणे प्रत्येक भारतीय रोजच्या आहारातल्या १५ टक्के कॅलरीज ह्या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमधून (highly […]
शालेय वयातील मुलांचा आहार | डॉ. लीना राजे, पीएच‧डी‧ (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) | Diet For School Age Children | Dr. Leena Raje
शालेय वयातील मुलांचा आहार साधारणपणे ७ ते ९ आणि १० ते १२ वर्षे वयाच्या मुलांचा समावेश या गटांमध्ये होतो. या काळात मुलांच्या वाढीचा आणि विकासाचा दर मंदावलेला असल्याने त्यांच्या शरीराला पोषकतत्त्वांची गरज त्या मानाने कमी असते. ९ वर्षांपर्यंत मुलांची आणि मुलींची पोषणाची गरज सारखीच असते. त्यानंतर मुलींच्या शरीराचा विकास झपाट्याने होत जातो व त्यांची गरज […]
Eat, Pray, Love: Your Body | Dr Sarita Davare | Utility Calmanac 2018
A diet that recommends you eat only fruits or only salads is not practical. A balanced diet comprises the right ratio of proteins, fibre, fat and carbohydrates to fulfil your requirements. A healthy diet is not limited to what one eats. It is a proper balance of nutrients and varied food groups. ‘I’ve eaten a […]