आहार, झोप आणि वजन ‘लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे’ हे सुवचन आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. यात केवळ आरोग्याचेच नाही, तर जीवनाचे सार सांगितले आहे. परंतु वैश्विक होण्याच्या नादात आणि खासकरून कोरोनानंतर मोबाइलच्या अतिवापराने आपल्या खाण्यापिण्याचे आणि झोपेचे चक्र बिघडून गेले. यातून जीवनशैलीशी निगडित आजारांचे प्रमाण वाढत गेले. ही परिस्थिती बदलण्यासाठी […]
