नवजात बालकांचे पोषण घरात येणारे बाळ प्रत्येकासाठीच खास असते. आपला जीव की प्राण असणाऱ्या या बाळाच्या सुदृढ वाढीसाठी जन्मापासूनच त्याला योग्य पोषण मिळेल, हे पाहायला हवे. डब्लू.एच.ओ. (जागतिक आरोग्य संघटना) आणि युनिसेफ या आहाराशी निगडित असलेल्या दोन जागतिक मान्यताप्राप्त संस्था आहेत. या संस्थांच्या सांगण्यानुसार बाळाच्या आयुष्यातील पहिले १००० दिवस फार महत्त्वपूर्ण असतात. याचाच अर्थ, गरोदरपणातील २७० दिवस आणि जन्मानंतरची […]