स्मार्टफोन च्या व्यसनापासून मुक्तीचा मार्ग शहरातील व्यक्ती दर १५ मिनिटांच्या अंतराने फोनमध्ये पाहिले नाही तर अस्वस्थ होतात, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.याचाच अर्थ, अत्यंत सहजपणे आपण सर्वच जण स्क्रीन अॅडिक्शनचे शिकार होत आहोत. आपल्या मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी किंवा व्यावसायिक संपर्कासाठी असेल, पंधरा वर्षांपूर्वी देशातील शहरी पांढरपेशा समाजात सुरू झालेली ही संपर्कयात्रा आता देशातील […]