रोग-भोग-योग सांप्रतच्या काळात ‘रोग-भोग-योग’ या त्रिकूटाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सदर उक्तीचा अर्थ सर्वांना आता उमगून चुकला असेल, असे भोवतालच्या परिस्थितीकडे पाहिल्यावर वाटते. भोगांनी माणसाचा पिच्छा कधीच सोडला नाही. सदा सर्वकाळ – सर्व युगांतून भोगांनी सातत्याने माणसाभोवतीचा आपला पाश आवळला आहे. आज माणसाची आयुर्मर्यादा वाढली तशी रोगांची बाधा आणि भोगबाधासुद्धा वाढलेली पाहायला मिळते. आजच्या […]
disease
हाडांचे विकार – डॉ.ए.के.सिंघवी
हाडांचे विकार बदलती जीवनशैली आणि शहरीकरणामुळे स्नायू व हाडांच्या(हाडांचे विकार) व्याधींचे प्रमाण सध्या वाढलेले पाहायला मिळते. अलीकडील काळात आयुर्मान वाढले आहे, पण या वाढत्या वयानुसार अनेक वृद्धांना ऑस्टीओपोरोसिस, फ़्रॅक्चर, सांधेदुखी अशा हाडांच्या विकारांना तोंड द्यावे लागत आहे. ऑस्टिओआर्थ्रायटिस नितंबांच्या आणि गुडघ्याच्या सांध्यांना होणारा ऑस्टिओआर्थ्रायटिस हा आजार जगभरातील वृद्धांच्या हालचालींवर बंधने येण्याचे प्रमुख कारण ठरत आहे. […]