चक्रावून टाकणारी चक्कर व्हर्टिगोच्या रुग्णांची संख्या हल्ली वाढत आहे. प्राथमिक लक्षणे आणि प्रकार : चालताना मध्येच आपल्या आजूबाजूला गरगरणे. एका जागी उभे असताना अचानक डोळ्यां समोर अंधारी येऊन गरगरणे. तोल जात असल्याची भावना निर्माण होणे. झोपल्यावर पाठीवरून कुशीवर होताना पडत असल्याचा भास होणे. खाली वाकले असता डोके एकदम हलल्यासारखे होणे. बसलेल्या स्थितीतून झटकन उठल्यावरही घेरी […]
