शेवळा ची शाकाहारी भाजी मराठी नाव : शेवळं इंग्रजी नाव : Dragon stalk yam शास्त्रीय नाव : Amorphophallus Commutatus आढळ : ओसाड माळराने, जंगले कालावधी : जून ते जुलै वर्णन : पहिला पाऊस पडल्या-बरोबर उगवून येणारी ही रानभाजी आहे. एक ते दीड फूट उंच वाढणाऱ्या या वनस्पतीला एक जाड जांभळट रंगाचे पान आणि भरीव लांब […]
