अमली पदार्थांचे सेवन: व्यसन की विश्रांती? कोरोनाकाळात एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या शोकांतिकेच्या बातम्या झळकू लागल्या आणि त्यानंतर सिनेसृष्टीला पडलेला अमली पदार्थांचा विळखा उघड झाला.जेव्हा भारतात अमली पदार्थांच्या वापराबाबत चर्चा होते, तेव्हा आपल्यासमोर बॉलिवूड- हॉलिवूडमधील कलाकार, संगीतकार, गायक-वादक, मॉडेल्स, मोठमोठे खेळाडू यांचे चित्र उभे राहते.कारण अशा सेलिब्रेटींच्या संदर्भातच या बातम्या ऐकायला आणि पाहायला मिळतात.प्रसारमाध्यमातून अमली पदार्थांच्या स्कँडल्सना मोठ्या […]
Drugs
ओटीसी औषधे आणि आपण | डॉ. रा. वि. करंबेळकर | OTC Medicine and You | Dr. R. V. Karambelkar
ओटीसी औषधे आणि आपण अनेकदा बहुतांश जण सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी किंवा पोटदुखीसारखे त्रास अंगावर काढतात.असे लोक आरोग्याची अशी एखादी समस्या उद्भवली, की डॉक्टरकडे जाणे टाळतात आणि स्वतःच मेडिकल स्टोअर्समधून पेनकिलर किंवा क्रोसिन, पॅरासिटॅमॉल घेऊन स्वतःवर उपचार करून घेतात.असा तात्पुरता उपचार घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.या औषधांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसते, अर्थात ‘ओव्हर द काउंटर’ औषधे! […]