खाद्यरचना आणि सजावट पाकशास्त्र हे रसायनशास्त्र आहे. पदार्थांची रासायनिक प्रक्रिया नीट जपली किंवा साधली की पदार्थ जमतो, नाही तर फसतो. पण पाककृती वाचताना जेवढी सोपी वाटते तेवढा तो पदार्थ बनवताना सोपा नसतो. मुळात रेसिपी हुबेहूब करायची म्हटली तरीही प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते, त्यामुळे तीच चव वेगवेगळ्या लोकांकडून किंवा शेफ्सकडून जपणे सोपे काम नसते. विविध […]
