संत तुकाराम महाराज पाचशे वर्षापूर्वी आर्थिक नियोजनाचा गुरुमंत्र अवघ्या आठ शब्दांत सांगून गेले आहेत. तो म्हणजे, “जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी”. याचा अर्थ चांगल्या मार्गाने पैसा कमवावा आणि तो योग्य विचार करून, निरपेक्ष वृत्तीने खर्च करावा. तुकाराम महाराज खरोखरच द्रष्टे होते, कारण तेव्हापासूनच पाचशे वर्षांनंतर या भूमीवर क्रेडिट कार्ड, ई.एम.आय नावाचे […]