बडेनकई येन्नेगई (भरली वांगी) कर्नाटकातील भरल्या वांग्यांची ही एक वैशिष्ट्यपूर्ण आणि लोकप्रिय पाककृती आहे. घट्ट आणि चमचमीत खोबऱ्याचे वाटण (सारण) भरून ही भरली वांगी केली जातात. जोलादा (ज्वारी आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेली) रोटी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत हे भरले वांगे वाढले जाते. साहित्य : लहान आकाराची १० वांगी, ३ मोठे चमचे तेल, १ छोटा चमचा मोहरी, […]