आहाराएवढेच व्यायाम(चे) महत्व अनेक आरोग्य समस्यांवर व्यायाम हा एक किफायतशीर आणि उत्तम असा उपाय आहे. पण आपल्यापैकी बहुतेक जण व्यायाम करण्याबाबत एकतर उदासीन असतात किंवा व्यायाम न करण्यासाठी ढीगभर कारणे शोधत असतात. या सगळ्यांनाच वाटत असते, की आपल्याकडे व्यायामासाठी वेळ नाही.पण आरोग्यतज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार, चांगल्या/सुदृढ आरोग्यासाठी आपण दररोज किमान २० मिनिटे (आठवड्याला १५० […]
