घराचे आपत्कालीन बजेट कोव्हिड-१९ च्या संकटामुळे अनेकांचे व्यवसाय जमीनदोस्त झाले, बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांना पगार-कपात सोसावी लागली. प्रत्येकाचेच आर्थिक बजेट कोलमडले. परिणामी, सर्वांनाच ‘आपत्कालीन बजेट’- बचत करण्याच्या सवयीचे व आणीबाणीच्या परिस्थितीत वापरता येऊ शकेल असा ‘निधी’ उभारण्याचे महत्त्व पुन्हा एकदा समजून आले. हे महत्त्व अधोरेखित करण्यापूर्वी ‘घराचे आपत्कालीन बजेटिंग’ म्हणजे नक्की काय आणि ते […]