खिम्याच्या बटरवळ्या विथ पोह्याची बिरींज खिम्याच्या बटरवळ्या पाठारे प्रभूंच्या घरी जेव्हा लग्न जमल्यावर सून अथवा जावई सर्वप्रथम आपल्या सासरच्या मंडळींना भेटायला येतात तेव्हा खिम्याच्या बटरवळ्या व सोबत पोह्याची बिरींज त्यांना कौतुकाने खाऊ घालायची पद्धत आहे. सारणाचे साहित्य: १/२ किलो मटण खिमा, १/२ किलो उभे पातळ चिरलेले कांदे, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ वाटी हिरवे […]
