प्रारब्ध आणि अध्यात्म आपण पत्ते खेळतो, तेव्हा हाती आलेल्या पत्त्यांमध्येच खेळावे लागते. जीवनाचेही काहीसे तसेच आहे. जन्मानुसार वाट्याला आलेली माणसे आणि परिस्थिती स्वीकारूनच जीवनाचा डाव मांडावा लागतो. माणसे आणि परिस्थिती अनुकूल असली, तर जगणे सुखद होते. पण तीच जर प्रतिकूल असेल तर जगणे खडतर होते. तेव्हा हातात पत्ते कसे येतील, हे जसे अनिश्चित असते तसेच जीवनाचा प्रवाह नेमका कसा असेल, […]