मँगो पॅनकेक साहित्य: १ वाटी कणीक, १ छोटा चमचा बेकिंग पावडर, २-३ मोठे चमचे साखर, १/२ ते ३/४ वाटी आंद्ब्रयाचा रस, तूप किंवा बटर, लागेल तसे दूध किंवा पाणी. कृती: कणीक आणि बेकिंग पावडर एकत्र करून घ्या. त्यात साखर आणि आंद्ब्रयाचा रस घाला व एकजीव करा. लागेल तसे दूध किंवा पाणी घालून सरसरीत पीठ भिजवा. […]
Featured
धर्मो रक्षति रक्षितः | देवदत्त पटनायक | Righteousness protects and is protected | Devdutt Pattanaik
धर्मो रक्षति रक्षितः पेड़ को काटे बिना लकड़ी नहीं मिल सकती, पहाड़ों को खोदे बिना खनिज नहीं प्राप्त हो सकता और खरपतवार व हानिकारक कीटों को मारे बिना फसल नहीं उग सकती और हमें भोजन नहीं मिल सकता। अब तय करना मनुष्य का काम है कि किसे खिलाना है, किसे मारना और किसे जीवित […]
रताळे चाट | चैत्राली अंतरकर, पुणे | Sweet Potato Chaat | Chaitrali Antarkar, Pune
रताळे चाट लाल चटणीसाठी साहित्य: २ चमचे तेल, १/४ छोटा चमचा मेथीदाणे, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा बडीशेप, एका वेलचीचे दाणे, १ मोठा कांदा, १/२ इंच आले, २-३ लसूण पाकळ्या, १०-१५ सुक्या लाल मिरच्या (बिया काढून रात्रभर भिजवलेल्या), १ छोटा चमचा व्हिनेगर, १ छोटा चमचा मोहरीचे तेल, १ छोटा चमचा गूळ पावडर, १/२ कप […]
अ अंड्याचा, आ आंब्याचा: मिथ्य आणि तथ्य | पद्मश्री षण्मूगराज | Mango and Egg Myths and Facts: What You Should Know | Padmashri Shanmugaraj
अ अंड्याचा, आ आंब्याचा: मिथ्य आणि तथ्य हल्लीच्या काळात आहाराबद्दल सजगता वाढत असल्याचे पाहायला मिळते. याचे कारण म्हणजे एकीकडे आहाराबद्दलचे नवनवीन ट्रेंड रोज येत असतात तर दुसरीकडे पोषणाबद्दलचे सल्ले ऐकायला मिळत असतात. इंटरनेट, समाज माध्यमांनी तर यात भरच घातली आहे. अशा परिस्थितीत काही पदार्थांबद्दल गैरसमज निर्माण झाले नसते तर नवलच. या गैरसमजुती बहुधा अपूर्ण माहितीवर, […]
ऋतूनुसार घ्या आहार | पूजा शिरभाते | Seasonal Foods | Pooja Shirbhate
ऋतूनुसार घ्या आहार आपल्या देशात उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत, तर वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा उपऋतू आहेत. ऋतूंप्रमाणे जसा वातावरणात बदल होतो, तसाच बदल आपल्या शरीरातही होत असतो. त्यामुळे शरीर आणि निसर्ग यांचे नाते समजून घेत, वातावरणातील बदलाला अनुसरून आहारात बदल करणे आरोग्यासाठी निश्चितच हितकारक ठरते. ऋतूनुसार […]
हरभरा उसळ पाव | कांचन बापट | Harbhara Usal Pav | Kanchan Bapat
हरभरा उसळ पाव साहित्य: १ वाटी हरभरा, १ मोठा कांदा, ७-८ लसूण पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, १/४ वाटी खोबरे, प्रत्येकी १ मोठा चमचा तीळ, शेंगदाणे, १ छोटा चमचा गरम मसाला, तेल, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. कृती: हरभऱ्याला छान मोड आणून घ्या. मोड आलेले हरभरे कुकरमध्ये दोन-तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. कांदा लांब चिरा. खोबरे किसून […]
सायटिका: एक असह्य वेदना | डॉ. आमोद काळे | Sciatica: An unbearable pain | Dr. Amod Kale
सायटिका: एक असह्य वेदना आपल्यापैकी अनेकांनी ‘सायटिका’ हा आजार ऐकला असणार. पण हा आजार नेमका कशामुळे होतो किंवा तो झाल्यावर काय त्रास होतो हे त्यांना माहीतच असेल असे नाही. कंबरेच्या आसपास असणारी सायटिक नस दुखावल्याने हा आजार होतो. सतत मेहनतीचे काम करणाऱ्या व्यक्तीला ही समस्या सतावण्याची शक्यता अधिक असते. ‘सायटिका’ हा शब्द ‘सायटिक’ या मूळ […]
अशी करा स्वयंपाकाची पूर्वतयारी | शामल देशपांडे | Getting the kitchen ready before cooking | Shamal Deshpande
अशी करा स्वयंपाकाची पूर्वतयारी शहरातील असो वा ग्रामीण भागातील; महिलांना अर्थार्जनासाठी बाहेर पडावे लागते. अगदीच तसे नसले तरी घरात अनेक जबाबदाऱ्या असल्याने गृहिणीला सकाळी कमी वेळेत स्वयंपाक करताना तारेवरची कसरत करावी लागते. वेळेचे गणित जमवण्यासाठी हाताशी कितीही अत्याधुनिक उपकरणे असली, तरी स्वयंपाकाची पूर्वतयारी करून ठेवणे महत्त्वाचे ठरू शकते. किचनमधील काही कामांची पूर्वतयारी केल्यास स्वयंपाक झटपट […]
9 Tips to Build Your Nest Egg | Koustubh Joshi
9 Tips to Build Your Nest Egg A brief guide on how to save and invest wisely. In an age ridden with unlimited wants and limited resources, retirement planning can prove to be quite a difficult task. However, it must certainly be a serious consideration. The average Indian makes enough money to meet their […]
देसी हेल्दी सँडविच | कांचन बापट | Desi Healthy Sandwich | Kanchan Bapat
देसी हेल्दी सँडविच साहित्य: ११/२-२ वाट्या बाजरी, नाचणी तसेच राजगिरा किंवा वरीचे पीठ, मीठ. सारणासाठी: १ जुडी पालक, २ गावरान टोमॅटो, ८-१० लसूण पाकळ्या, २-३ मिरच्या, १ लहान चमचा दाण्याचे कूट, भरपूर कोथिंबीर, तेल / तूप किंवा बटर, जिरे, मीठ. कृती: सगळी पिठे एकत्र करून त्यात मीठ घाला. लागेल तसे गरम पाणी वापरून पीठ भिजवा. पीठ छान […]