रंगीत भाज्या व फळांचे रहस्य (भाग पहिला) आपल्या आहारामध्ये भाज्यांना खूप महत्त्व आहे. विज्ञान फारसे माहीत नसतानाही आपल्या पूर्वजांना (खास करून महाराष्ट्रातल्या) याची कल्पना होती. म्हणूनच सर्वसाधारणतः माणसे उजव्या हाताने जेवतात, हे गृहीत धरून शिजवलेल्या भाजीचे स्थान ताटात उजव्या बाजूला निश्चित केलेले आहे आणि ही भाजी थोड्या अधिक प्रमाणात वाढली जायची. काही भाज्या पोटात कच्च्या […]
Fruits
फ्रूट पाणीपुरी शॉट्स | प्रीती साळवी, कोपर, डोंबिवली (प.) | Fruit Pani Puri Shots | Priti Salve, Kopar, Dombivali(W)
फ्रूट पाणीपुरी शॉट्स पुरीसाठी साहित्य: १/२ वाटी गव्हाचे पीठ, १ वाटी कापलेली फळे (कोणतीही), १ मोठा ग्लास ज्यूस (पेरू, कलिंगड, द्राक्षे, सफरचंद, केळे, अननस, डाळिंब, संत्री व स्ट्रॉबेरी यापैकी कोणत्याही फळाचा किंवा मिक्स फ्रूट), ७-८ पुदिन्याची पाने, आवश्यकतेनुसार लिंबाचा रस तसेच जिरेपूड-मिरेपूड-सैंधव मीठ, तळण्यासाठी तेल. सजावटीसाठी: सर्व्हिंग ग्लास, काजू-बदाम, चारोळी, मगज बी, खारीक पावडर, पुदिन्याची […]
फ्रूट चाट | प्रीती कारगांवकर, ठाणे | Fruit Chaat | Priti Kargaonkar, Thane
फ्रूट चाट साहित्य : ३ केळ्यांच्या गोल चिरलेल्या चकत्या, १ सफरचंदाचे साल काढून केलेले चौकोनी तुकडे, १ कप अननसाचे तुकडे , १ छोट्या खरबुजाचे चौकोनी तुकडे, १/२ कप डाळिंबाचे दाणे, १० बी काढलेले खजूर (उभे चिरलेले), २ छोटे चमचे किसमिस आणि १/२ छोटा चमचा चाट मसाला. चटणीसाठी साहित्य : १/२ कप बिया काढून धुतलेले जर्दाळू […]
कैरीचे जांभळे सरबत – आदिती पाध्ये
कैरीचे जांभळे सरबत बनवण्यासाठी लागणारे- साहित्य: २ मध्यम कैऱ्या (साधारण २ वाट्या कैरीचे तुकडे) १/२ वाटी काळ्या मनुका १ लहान आकाराचे बीट (बिटाचे तुकडे १/२ वाटी) गोडीसाठी १ १/२ वाटी काकवी २ वाट्या लिक्विड गूळ चिमूटभर मीठ १/२ लहान चमचा जायफळ पूड कृती: काळ्या मनुका दोन तास पाण्यात भिजवून ठेवा. कैरी व बिटाचे छोटे तुकडे […]
फलाहार कधी व कसा करावा?
An apple a day keep a doctor away…असे नेहमी म्हटले जाते पण हे तितकेच खरे आहे. फलाहार हा आपल्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र फलाहार हा नेमका किती घ्यावा आणि कधी घ्यावा, याबद्दल मतमतांतरे आहेत. याच फलाहाराबद्दल थोडेसे जाणून घेऊयात. फळे खाण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ. आपल्याकडे प्रत्येक सिझनमध्ये येणारी सगळी फळे खायला […]
What’s Your Breakfast Plan?
What is your line-up for a busy morning? Waking up early, finishing daily chores and getting ready for the office. But, you are forgetting the most important thing, i.e. breakfast. Breakfast – breaking the fast. Your body responds to not eating for hours and hours by slowing down its metabolic rate. By eating breakfast, you […]