गणपती | anant chaturdashi story | Anant Chaturdashi

अनंतचतुर्दशी

  गणपती १. अनंतचतुर्दशी : श्रीगणेशविसर्जन : ह्या दिवशी अनेक घरांमधील गणपतींचे तर चाळीस हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सवांचे विसर्जन केले जाते. श्रीगणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून गणपती ची सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा पंचोपचारी पूजा केली जाते. अनंतचतुर्दशीलादेखील सकाळी अशी पंचोपचारी पूजा करावी. नंतर नैवेद्य दाखवावा. उत्तरपूजा करावी. गणपती च्या शेजारी ठेवलेल्या श्रीफळांना जागेवरून हलवावे. नंतर आपल्याला घरच्या अथवा मंडळाच्या […]

मोदक | ganpati Modak

दुधरसातले मोदक | Milk Modak

दुधरसातले मोदक साहित्य: ४ वाट्या आटवलेले दूध १ वाटी तांदळाची पिठी १/२ वाटी गूळ १/२ वाटी बदाम व पिस्त्याचे काप सुका मेवा केशर कृती: तांदळाच्या पिठाची उकड करून घ्या. ती छान मळून त्यामध्ये बदाम-पिस्त्याचे काप व गुळाचे मिश्रण करा. त्यानंतर त्याचे मोदक बनवून उकडीच्या मोदकाप्रमाणे वाफवून घ्या. नंतर हे वाफवलेले मोदक गरम आटवलेल्या दुधात घालून […]

मोरया गोसावी

मोरया गोसावी गणेशभक्तामाजी श्रेष्ठ अत्यंत । प्रसन्न पूर्ण झाले त्यांवरि एकदंत ।। मार्गशीर्ष वद्य षष्ठी लागोनी समाधि घेतली चिंचवड स्थानी ।। चिंचवड या गावाला तीर्थक्षेत्राचे माहात्म्य मिळवून देणाऱ्या मोरया गोसावी यांची आज पुण्यतिथी आहे. मोरया गोसावी हे जक्तज्जल आणि एकनिष्ठ गणेशभक्त म्हणून प्रसिद्ध होते त्यांचे वडील वामन भट्ट यांनीसुद्धा प्रखर गणेशभक्ती केली आणि त्यानंतर त्यांना जो […]

गौरीपूजन | Gauri Pooja | Gauri Poojan Vidhi | gouri pujan | gauri poojan | gouri pooja | jyeshtha gauri puja

ज्येष्ठागौरी आवाहन | Jyeshtha Gouri Avahana

गौरीपूजन एखादी उपासना किंवा एखादे व्रताचरण करताना त्यात देशपरत्वे किती विविधता येऊ शकते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गौरीपूजन हे होय. ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती जमातीत, विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते. काही भागात आणि काही समाजात ही गौरी म्हणजे कालीच समजून तिला ‘तिखटाचा’ म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो. आता गणपती घरात असतानाच गौरी […]