घरगुती बागेतील उपयुक्त भाज्या घरगुती बागेची हौस बाल्कनीतल्या कुंड्यांमधील झाडांवर भागवताना वनस्पतींचे उपयोगही बघायला हवेत. बागेत किंवा गॅलरीत अशी झाडे लावताना निसर्ग जोपासण्याची आवड तर जपता येते, पण त्याचबरोबर रोजच्या आहारात, जीवनशैलीत त्यांचा आरोग्यदायी वापरही करून घेता येतो. जसे की लिंबाचे झाड. झाडाला लिंबे येतील तेव्हा येतील, पण रोजच्या चहामध्ये लिंबाची दोन पाने टाकून पाहा, […]