बेक्ड व्हेजिटेबल विथ गार्लिक टोस्ट बेक्ड व्हेजिटेबल भाज्यांना बटर आणि चीजचा तडका दिला तर या चिजी भाज्या खाण्याची लज्जत काही औरच. रंगीबेरंगी भाज्या, चीज, ब्रेड व बटर यांसारख्या पदार्थांपासून बनविलेली बेक्ड व्हेजिटेबल विथ गार्लिक टोस्ट ही सोपी रेसिपी म्हणजे पोषणमूल्यांनी युक्त अशी फ्यूजन रेसिपी! साहित्यः१ कप फ्लॉवरचे तुरे, १/२ कप गाजराचे लहान चौकोनी तुकडे, १/२ कप […]