Sant Tukaram

तुका आकाशाएवढा ! डॉ. सदानंद मोरे | Tukaram is as big as the sky | Dr. Sadanand More

तुका आकाशाएवढा ज्या कारणामुळे महाराष्ट्र देशाला ‘महा’राष्ट्र म्हणण्यात येते. त्यातील एक कारण म्हणजे महाराष्ट्राची संतपरंपरा. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी पाया घातलेल्या या परंपरेचे सतराव्या शतकातील संत तुकाराम हे कळस ठरले. त्यांच्या हातून वारकरी संप्रदाय पूर्णतेला पोहोचला. तुकोबांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ज्ञानदेव, नामदेव, कबीर आणि एकनाथ या आपल्या पूर्वसूरींचे विचार आत्मसात केले होते. ते […]