खाईन तर तुपाशी ‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. ज्या व्यक्ती घरचे साजूक तूप खातात, त्यांनाच खऱ्या अर्थाने या म्हणीची प्रचिती आलेली असेल. घरच्या तुपाची सर बाजारातील विकतच्या तुपाला येऊ शकत नाही, हेच जणू अशा व्यक्ती या म्हणीतून सांगतात, असे म्हटले तर वावगे ठरू नये. घरच्या तुपाला एक खरपूस खमंग अशी […]
