गोव्याची पातोळी हा पदार्थ स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव आणि नागपंचमीला बनवला जातो. पातोळीसाठी साहित्य: ६-७ हळदीची पाने, २ कप भिजवलेले तांदूळ. सारणासाठी साहित्य: १ मोठा चमचा तूप किंवा तेल, ११/२ कप खवलेले ओले खोबरे, १ कप किसलेला गूळ, १ छोटा चमचा वेलचीपूड, १ छोटा चमचा चारोळी. कृती : तांदूळ रात्रभर भिजवून ठेवा. अतिरिक्त पाणी काढून टाका आणि […]