गोल्डन सूप बनविण्यासाठी – साहित्य: १ कप लाल भोपळ्याचे तुकडे १/२ कप दुधी भोपळ्याचे तुकडे १ छोटा बटाटा ३-४ पाकळ्या लसूण १/२ (लहान) कांदा १/२ कप दूध १/३ कप शेंगदाणे चिमूटभर जायफळ पूड काळी मिरी पूड मीठ बटर लोणी कृती: लाल भोपळा, दुधी भोपळा, बटाट्याची साले काढून बारीक चिरा. कांदा चिरुन घ्या. भांड्यात एक टीस्पून […]
