विकास आणि प्रगती साधारण २०००च्या आसपास विश्व बँकेकडून आयोजित विदेशातील एका विकासावरच्या कार्यशाळेत मी भारताचा प्रतिनिधी म्हणून सहभागी झालो होतो. दोन दिवसांच्या या कार्यशाळेत राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न, आर्थिक विकासदर, राहणीमान, रोजगार, आवास, आहार आणि कॅलरीज अशा अनेक विषयांची चर्चा झाली आणि काय केले तर विकास होऊ शकतो याचेही धडे देण्यात आले. ती सर्व व्याख्याने, […]