पेरूचे सूप साहित्य : १ पेरू, १ पेर, १/२ वाटी रताळ्याचे काप, १/२ वाटी बटाट्याचे काप, २ हिरव्या मिरच्या, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा साखर, ८ ते १० पेरूची कोवळी पाने, १/२ वाटी लाल भोपळ्याचे काप, आवश्यकतेनुसार सैंधव मीठ, तूप, बटर किंवा मलई. कृती : कढईत तूप, जिरे, कापलेल्या हिरव्या मिरच्या, पेरू, पेर, […]