Devotion | spirituality

भक्तिमार्ग | गोरक्ष बंडामहाराज देगलूरकर | Path of Devotion | Goraksha Bandamaharaj Deglaurkar

भक्तिमार्ग भगवद्‌गीतेचा बारावा अध्याय हा भक्तियोग म्हणजे काय, याचा विचार मांडणारा आहे. भक्तीचे स्वरूप, भक्तीचे प्रकार, भक्त कोणाला म्हणावे यासंबंधीचा सविस्तर विचार यात आहे. कोणतीही इच्छा न करता देवाची भक्ती करणारा तो श्रीमद् खरा भक्त किंबहुना अशा व्यक्तीला सोयीचे जावे म्हणून ‘सगुण साकार’ असे रूप देवाने घेतले कारण अव्यक्त, निराकार देवाची उपासना करणे सामान्य भक्तांना […]

सल्ला | Advice

सल्ल्यांचे हल्लेः स्वरूप व उपाय | ज्ञानेश्वर मुळे | Advice Attacks: Nature and Remedies | Dnyaneshwar Mulay

सल्ल्यांचे(सल्ला) हल्लेः स्वरूप व उपाय माणसाची काही प्रमुख लक्षणे आहेत. तो सामाजिक प्राणी आहे. त्याचा मेंदू प्रगल्भ आहे. त्याने संस्कृती आणि सभ्यता यांच्याबरोबरच विविध क्षेत्रांत आपले योगदान दिले आहे. माणूस हा पृथ्वीतलावरचा सर्वश्रेष्ठ प्राणी ठरला. इतका की मनुष्य विश्व आणि प्राणीविश्व आपण वेगवेगळे मानायला सुरुवात केली. असो.., याबरोबरच ‘सल्ला’ नावाचे एक पिल्लूही जन्मले. प्राणीविश्वातले सगळे शिक्षण […]