Is Your Love for Music Worth the Risk of Hearing Loss? The Shocking Truth! | The Hidden Danger of Headphones: What Every Listener Needs to Know About Hearing Loss!

इअरफोनचा वापर, कानास काळ! | डॉ. दिव्य प्रभात | The use of earphones, bad for ears! | Dr. Divya Prabhat

इअरफोनचा वापर, कानास काळ! सध्याच्या काळात सतत इअरफोन /  ब्लू टूथ वापरणे हे आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहे. फोनवर बोलण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, प्रवासात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कार्यक्रम पाहण्यासाठी इअरफोन / ब्लू टूथचा सर्रास वापर केला जातो. स्टाइल स्टेटमेंट म्हणूनही असा वापर करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. इअरफोन / ब्लू टूथमधून ‌येणारा आवाज कानाच्या पडद्यावर थेट आदळतो. काही वेळासाठी इअर-फोनचा […]