वाढते वय आणि योग वयाच्या चाळिशीनंतर वय वाढत जाते तसे आपले शरीर थकत जाते. हळूहळू शरीराची ताकद, लवचीकपणा आणि कार्यक्षमता कमी होत जाते.पेशींची झीज भरून येण्याची क्षमता व पेशींचा काम करण्याचा वेग मंदावतो. वाढत्या वयाबरोबर मधुमेह, हृदरोग, रक्तदाब आदी समस्या शरीरात घर करू लागतात. तसेच मानसिक ताणतणाव, चिंता खूपच वाढलेल्या असतात. अशा वेळी खूप व्यायाम […]
