विरुद्ध आहार म्हणजे काय? आयुर्वेद शास्त्रानुसार ‘जो आहार शरीरामध्ये वात-पित्त-कफ या घटकांना विकृत करतो, मात्र त्यांना शरीराबाहेर न काढता शरीरातच राहू देतो तो विरुद्ध आहार’. या विरुद्ध आहाराबाबत व्यापक मार्गदर्शन आयुर्वेदात केलेले आहे. देशविरुद्ध : देश म्हणजे भूमी वा प्रदेश. जी व्यक्ती ज्या भूमीमधील असते, तिथलेच अन्नपदार्थ त्या व्यक्तीला सात्म्य असतात, परंतु ज्या भूमीशी त्या […]