डिप्रेशन बद्दल आपण सहजपणे बोलत असतो. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली, मनाला झोंबली जसे की कुणाशी भांडण झाले, परीक्षेत कमी गुण मिळाले, खूप प्रयत्न करूनही अपयश आले, प्रेमभंग झाला. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मन जणू काळोखात गडप होते. डोळे भरून येतात, काही सुचत नाही. हे औदासीन्य आपल्या सर्वाच्या आयुष्याचा भाग आहे. पण हे नॉर्मल आहे […]
