मूगडाळ सँडविच साहित्य : १ वाटी मूगडाळ, १ आल्याचा तुकडा, २ हिरव्या मिरच्या, १ कप बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर, १ कप उकडलेले मकादाणे, १ चमचा काळी मिरी पावडर, १ कप स्मॅश पनीर, १/२ चमचा खायचा सोडा, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल. कृती : मूगडाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा. भिजवलेल्या मूगडाळीत पाणी न घालता आले, हिरव्या मिरच्या घालून वाटून घ्या. […]
