ऋतूनुसार घ्या आहार आपल्या देशात उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत, तर वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा उपऋतू आहेत. ऋतूंप्रमाणे जसा वातावरणात बदल होतो, तसाच बदल आपल्या शरीरातही होत असतो. त्यामुळे शरीर आणि निसर्ग यांचे नाते समजून घेत, वातावरणातील बदलाला अनुसरून आहारात बदल करणे आरोग्यासाठी निश्चितच हितकारक ठरते. ऋतूनुसार […]
Healthy Seasonal fruits
फलाहार कधी व कसा करावा?
An apple a day keep a doctor away…असे नेहमी म्हटले जाते पण हे तितकेच खरे आहे. फलाहार हा आपल्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र फलाहार हा नेमका किती घ्यावा आणि कधी घ्यावा, याबद्दल मतमतांतरे आहेत. याच फलाहाराबद्दल थोडेसे जाणून घेऊयात. फळे खाण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ. आपल्याकडे प्रत्येक सिझनमध्ये येणारी सगळी फळे खायला […]