चंबा चुख, खट्टा आणि छछा बर्फाची चादर पांघरलेल्या हिमाचल प्रदेशात फिरायला जायला जसे सर्वांनाच आवडते तसेच येथील खाद्य संस्कृतीही पर्यटकांना आपलीशी वाटते. येथील जेवणात विविध प्रकारची लोणची मिळतात. झाडाची पाने, देठ, फळे, कळ्या, भाज्या आणि मुळांचा वापर करून ही लोणची बनवली जातात. कारण, हिवाळ्यात येथे खूप कमी प्रमाणावर लागवड होते. पारंपरिक लोणची येथील स्थानिक फळांपासून […]