ताक… आहे इंद्रालाही दुर्लभ तरी! ताक अखिल भारतीयांचे आवडते पेय. दह्याचे मंथन केल्यावर त्यामधील स्नेह (लोणी) वेगळे करून त्यात एक-चतुर्थांश किंवा अर्ध्या प्रमाणात पाणी मिसळल्यानंतर चवीला जो गोड-आंबट व तुरट द्रवपदार्थ तयार होतो, त्याला ‘ताक’ (संस्कृतमध्ये ‘तक्र’) म्हणतात. ताक हे बहुगुणी असून आरोग्यासाठी उत्तम असल्याचे म्हटले जाते. ‘तक्रं शक्रस्य दुर्लभं’ अर्थात इंद्रालाही दुर्लभ असे पृथ्वीवरचे अमृत या शब्दांत ताकाची […]