हेल्दी स्नॅक्स बार साहित्य : २ वाट्या जाड पोहे (मंद भाजून हाताने कुस्करून), १/४ वाटी मिल्क पावडर, १/४ वाटी खारीक पावडर, १/२ वाटी काजू-बदामाची जाडसर पावडर, १/२ वाटी शेंगदाणा कूट, १/४ वाटी काळ्या मनुका, १/४ वाटी मगज बी (थोडी गरम करून), १/४ वाटी मखाने (तुपात परतून त्याची भरड), ११/२ वाटी गूळ, २ चमचे तूप, ४ […]