उपवासाचा मँगो पंचामृत पिझ्झा साहित्य॒: १ कप उपवास भाजणी पीठ, १ छोटा चमचा बेकिंग पावडर, १/४ चमचा खाण्याचा सोडा, १/४ कप दही, १/२ ते १/४ कप पिठीसाखर, १/२ कप दूध, १/२ कप मध, १/४ कप साजूक तूप, १/२ कप आंब्याचा रस. मँगो सॉसच्या टॉपिंगसाठी साहित्य॒: १/२ कप आंब्याचा रस, ३ चमचे साखर, ३ चमचे काजू, […]
