Dalgona Coffee | Cloud Eggs | Lockdown Recipe

व्हायरल फूड ट्रेण्ड | शक्ती साळगावकर | Viral Food Trend | Shakti Salgaokar

व्हायरल फूड ट्रेण्ड कोविड काळात यू-ट्यूबवरील रेसिपी पाहून बनवायच्या…त्या फेसबुक किंवा इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर पोस्ट करायच्या… स्टेट्सवर ठेवायच्या असा एक ट्रेण्डच आला होता. या ट्रेण्डमध्ये बनाना ब्रेड आणि डालगोना कॉफी एवढी लोकप्रिय झाली होती, की कोविड काळात बाल्कनीमधून थाळ्यांचे आवाज जितके आले नसतील तितके कॉफी फेटायचे आवाज आले असतील. हा झाला गमतीचा भाग! कॉफी, साखर […]

pesto recipe

फराळी पेस्तो ग्रिल्ड प्लॅटर | केदार बिवलकर, मुंबई | Farali Pesto Grilled Platter | Kedar Biwalkar, Mumbai

फराळी पेस्तो ग्रिल्ड प्लॅटर साहित्य: प्रत्येकी ४-५ छोटे बटाटे, अरवी, प्रत्येकी २ रताळी, कच्ची केळी, प्रत्येकी १५० ग्रॅम लाल भोपळा, सुरण, पनीर, ४-५ स्लाइस अननस, ८-१० कोवळी भेंडी. फराळी तंदूर मसाल्याचे साहित्य : प्रत्येकी १ छोटा चमचा लाल तिखट, जिरे पावडर, आमचूर पावडर, प्रत्येकी १/२ छोटा चमचा काळे मीठ, सुंठ पावडर, सैंधव, दालचिनी पावडर, १/४ छोटा […]

Waldorf salad | Salad Recipe | Waldorf Salad Recipe

वॉलडॉर्फ सलाड | अमिता गद्रे | Waldorf Salad | Amita Gadre

वॉलडॉर्फ सलाड न्यूयॉर्क सिटीमधील वॉलडॉर्फ हॉटेलमध्ये हे सलाड पहिल्यांदा बनवले गेले. या हॉटेलच्या नावावरूनच रेसिपीचे नाव वॉलडॉर्फ सलाड असे पडले आहे. साहित्य: १ सफरचंद, १०० ग्रॅम पनीर/टोफू (चौकोनी काप करून घेणे), १ मोठी  तुकडे केलेली काकडी, १ छोटी वाटी अक्रोडचे तुकडे, १/२कप घट्ट दही, २ छोटे चमचे ऑलिव्ह तेल/साधे तेल, १/४कप कोथिंबीर, चवीनुसार मीठ व […]

Soya Keema Recipe | Vegan Recipe

Tofu or Soya Keema with Fulka, Beetroot Hummus & Beiruti | Dinesh Joshi

Tofu or Soya Keema with Fulka, Beetroot Hummus & Beiruti Servings – Number of portions: 4 Cooking Time – 45 minutes Ingredients Tofu/Soya Keema: – 1 cup soya granules/200g crumbled tofu, 2 tbsp oil, 1 tbsp ginger-garlic paste, 2 chopped onions, 2 chopped green chillies, 1 tsp red chilli powder, 1/2 tsp turmeric powder, 1 […]

Chicken Recipe | Apple Recipe

ग्रिल्ड ॲपल स्टफ्ड चिकन | सार्थक भोस्कर, पालघर | Grilled Apple Stuffed Chicken | Sarthak Bhoskar, Palghar

ग्रिल्ड ॲपल स्टफ्ड चिकन साहित्य: ३ मोठे चमचे तेल, प्रत्येकी १/२ कप बारीक चिरेलेले सफरचंद, चीज, १/४ कप बारीक चिरलेला कांदा, १/२ किलो चिकन (ब्रेस्ट पीस), १ छोटा चमचा बारीक चिरलेली लसूण, १ मोठा चमचा मोहरीची पेस्ट, २ छोटे चमचे काळीमिरी, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. कृती: चाकूने चिकनमध्ये पोकळी (खिसा) करून घ्या. हे […]

millets recipe | chaat recipe

मिलेट्स – फ्रुट चाट | कांचन बापट | Millets – Fruit Chat | Kanchan Bapat

मिलेट्स – फ्रुट चाट साहित्य : प्रत्येकी १ लहान केळे, काकडी आणि सफरचंद (याशिवाय आवडीची फळे घेऊ शकता.) ४-५ भिजवलेले बदाम, प्रत्येकी १-२ लहान चमचे मगज बिया, सूर्यफुलाच्या बिया, कोथिंबीर, १/२ लहान चमचा चाट मसाला, लिंबू, १ मोठा चमचा मध, १ लहान चमचा जिरे-मिरेपूड, १ वाटी कोणत्याही मिलेटचे रेडी टू इट पोहे / चुरमुरे. कृती : आजकाल […]

चाट | chat recipe

वाळवणाच्या पदार्थांचा चाट | लता पांडे, नागपूर | Dry Ingredients Chat | Lata Pande, Nagpur

वाळवणाच्या पदार्थांचा चाट साहित्य: २ ज्वारीचे पापड (धापोडा), ४ पोह्याचे मिरगुंड, ५ बाजरीच्या खारोड्या, प्रत्येकी एक छोटी वाटी चनाजोर, खारे मसाला शेंगदाणे, मसाला मखाणे, वाफवलेल्या रताळ्याच्या फोडी, ७ विलायती चिंचेचे तुकडे, ८ हिरवी मिरची तुकडे, १ पातीचा कांदा चिरून, एका टोमॅटोच्या बारीक फोडी, सजवण्यासाठी डाळिंबाचे दाणे व कोथिंबीर, १ छोटी वाटी फेटलेले दही, २ छोटे […]

चाट

हेल्दी झुणका भाकरी चाट | जुईली खर्डेकर, पुणे | Healthy Zunka Bhakri Chat | Julie Khardekar, Pune

हेल्दी झुणका भाकरी चाट साहित्य॒: १ वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी बेसन, १ कांदा, ४/५ लसूण पाकळ्या, तेल, १  वाटी पाणी, प्रत्येकी आवश्यकतेनुसार मीठ, शेव, चाट मसाला, किसलेले गाजर, हळद, तिखट, बारीक चिरलेला कांदा व पात, १/४ वाटी भाजलेले शेंगदाणे, १/४ वाटी चिंचेची चटणी, १/४ वाटी हिरव्या मिरचीची चटणी, २-३ चमचे तेल घालून पातळ केलेला ठेचा, […]

roll | puran poli | puran poli roll | roll recipe

Baked Puran Poli Roll | Aditi Limaye

Baked Puran Poli Roll This Holi quick fix results from my love for recycling and reusing. We roll leftover rotis with a rich, fragrant puran filling made with chana dal, jaggery, saffron, cardamom, coconut, and nutmeg! Baked or air fried until golden brown and garnished with rose petals and edible gold foil/varq, these puran poli […]

रुलाड | Tandoori Chicken Roulade | Smita Gorakskar, Mumbai

तंदुरी चिकन रुलाड | स्मिता गोरक्षकर, मुंबई | Tandoori Chicken Roulade | Smita Gorakskar, Mumbai

तंदुरी चिकन रुलाड चिकन मॅरिनेशनसाठी साहित्य॒: ४ नग चिकन ब्रेस्ट, २ मोठे चमचे लिंबाचा रस, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, २ मोठे चमचे घट्ट दही, २ मोठे चमचे तंदुरी मसाला, १ मोठा चमचा बेसन, १ छोटा चमचा जिरेपूड, १ छोटा चमचा धणेपूड, १/२ छोटा चमचा चाट मसाला, १ छोटा चमचा कसुरी मेथी, १ छोटा चमचा […]