कोफ्ता | Chicken Kofta | Girija Naik | Chicken Kafta

चिकन कोफ्ता | गिरीजा नाईक | Chicken Kofta | Girija Naik

चिकन कोफ्ता (अधिक प्रथिने, तेलरहित, कमी कर्बोदके आणि लो फॅट (स्निग्धांश) असलेले पदार्थ अशी ही चिकन कोफ्ता रेसिपी‧) साहित्य: २५० ग्रॅम चिकनचे तुकडे किंवा खिमा, १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ छोटा चमचा पुदिन्याची पाने, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, काळी मिरी व आवश्यकतेनुसार पाणी‧ कृती: एका […]

पपई | coconut milk kulfi | coconut kulfi recipe | coconut kulfi ice cream

पपई कोकोनट कुल्फी | वैशाली अडसूळे, बंगळूर | Papaya Coconut Kulfi | Vaishali Adsule, Bangalore

पपई कोकोनट कुल्फी साहित्य : २ कप पपईचा गर, १ कप किसलेले ओले खोबरे किंवा मलई, १/२ कप बारीक वाटलेली काजू पावडर, १ कप मध, २-३ थेंब गुलाबाचा अर्क. सजावटीसाठी : गुलाबाच्या पाकळ्या. कृती :  सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात पपईचा गर, किसलेले ओले खोबरे किंवा मलई, काजू पावडर, मध व दोन-तीन थेंब गुलाबाचा अर्क घाला.मिश्रण मऊसूत […]

थालीपीठ | Thalipeeth Recipe | thalipeeth | thalipeeth bhajani | thalipeeth recipe in marathi |

कलिंगडाच्या सालीचे थालीपीठ | सुनीता मोरवाडकर, पुणे | Watermelon Rind Recipe | Sunita Morwadkar, Pune

कलिंगडाच्या सालीचे थालीपीठ साहित्य : १/२ कप कलिंगडाच्या साली, ५-६ मिरच्या, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, १ वाटी गहू, ज्वारी,  तांदूळ पीठ, १/२ वाटी बेसन, १ चमचा तीळ, १/२ चमचा ओवा, १ मोठा बारीक चिरलेला कांदा, १/२ चमचा धणे-जिरे पूड, १/२ चमचा हळद, तेल, तूप, मीठ‧ कृती : कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग किसून घ्या. कढईत तेल घेऊन […]