आवश्यक, पण दुर्लक्षित स्वच्छता घर म्हटले, की स्वच्छता ओघाने आलीच. पण कामाच्या गडबडीत रोजच्या रोज घरात स्वच्छता राखणे कठीण होऊन बसते. परिणामी, अनेक आजारांना सामोरे जावे लागते. रोज सफाई न केल्यामुळे घरात धुळीचे साम्रज्य पसरते ज्यामुळे अनेकांना अॅलर्जी होते. अनेकदा तर काही गोष्टींकडे आपण फारशा गांभीर्याने पाहतसुद्धा नाही. मात्र अप्रत्यक्षपणे त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होत […]