का लागे जीवाला घोर काळजी वाटणे, हा कोणत्याही प्रकारच्या धोक्याला शरीराने दिलेला प्रतिसाद असतो. अशी चिंता वाटल्याने संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी शरीर सज्ज होते. जेव्हा काळजी वाटण्याचे प्रमाण वाढते तेव्हा त्याला ‘चिंतातुरता’ किंवा ‘घोर’ म्हणजेच इंग्रजीमध्ये ‘अँक्झायटी’ असे म्हणतात. वैद्यकीय शब्दात चिंतातुरता किंवा घोर यांची व्याख्या करायची झाली तर सातत्याने, अनियंत्रित आणि दडपून टाकणारा अनुभव असे म्हणावे लागेल. जीवाला घोर […]