आमसुली आइस्क्रीम साहित्य: २५० मि.ली. म्हशीचे दूध (फूल फॅट दूध), ४ छोटे चमचे स्पून साखर, २ छोटे चमचे जी.एम.एस. पावडर, १/४ छोटा चमचा सी.एम.सी. पावडर, ११/२ छोटा चमचा कॉर्नफ्लोअर, ३ छोटे चमचे मिल्क पावडर, ३ छोटे चमचे कोकम सिरप, साखरेच्या पाकातली ४ आमसुले, ४ छोटे चमचे रीच क्रिम किंवा घरची साय. कृती: पाव लिटर दुधापैकी […]
Ice cream
करवंद आइस्क्रीम | सुमेधा जोशी, नाशिक | Karwand Ice Cream | Sumedha Joshi, Nashik
करवंद आइस्क्रीम साहित्य: १ लिटर फूल फॅट दूध (आइस्क्रीम बेससाठी), ४ मोठे चमचे साखर, ११/२ मोठे चमचे कॉर्नफ्लोअर, १/४ कप साधे दूध, ३ मोठे चमचे दुधावरची घट्ट साय, ३/४ कप तयार करवंद (करवंद जामसाठी), १/२ कप साखर. कृती: प्रथम आइस्क्रीम बेस तयार करण्यासाठी फूल फॅट दूध एका पातेल्यात घेऊन गॅसवर पाच मिनिटे उकळत ठेवा. नंतर […]
केसर मलई आइस्क्रीम | नमिता गटणे, नाशिक | Kesar Malai Ice Cream | Namita Gatane, Nashik
केसर मलई आइस्क्रीम साहित्य: १ कप शहाळ्याची मलई, १/२ कप भिजवलेले काजू, १/४ कप गूळ पावडर, ४ खजूर, १/३ कप नारळ पाणी, भिजवलेल्या केशरच्या १० काड्या, १ चिमूटभर वेलची पावडर, १ चिमूटभर सैंधव मीठ. कृती :प्रथम एका मिञ्चसरच्या भांड्यात शहाळ्याची मलई , भिजवलेले काजू , गूळ पावडर , खजूर , नारळ पाणी , केसर , वेलची […]
पेरू आणि मिऱ्याचे आइस्क्रीम | मृणाल मुळजकर, सोलापूर | Guava and Pepper Ice-cream | Mrinal Muljakar, Solapur
पेरू आणि मिऱ्याचे आइस्क्रीम साहित्य: १ लिटर + २ मोठे चमचे दूध, ३ नग हिरवे पिकलेले पेरू, ३ नग गुलाबी पिकलेले पेरू, ३०० ग्रॅम साखर, २ छोटे चमचे पांढरी मिरपूड, ४ मोठे चमचे कस्टर्ड पावडर, प्रत्येकी २ थेंब खायचा गुलाबी व हिरवा रंग. कृती: १ लिटर दूध बारीक गॅसवर ३/४ होइपर्यंत आटवून घ्या. आटवलेल्या दुधात साखर […]