किचनची सुबक मांडणी सकाळची अतिशय गडबडीची वेळ… मुलांना शाळा आणि आपल्याला ऑफिसला जाण्याची घाई. घरातील ज्येष्ठांना मॉर्निंग वॉकला जायचे असते अशा वेळी चहाचे आधण गॅसवर ठेवले, पण नेहमीच्या डब्यातील साखर संपलेली असते. साखर काढायला जावे तर ती नेमक्या कोणत्या डब्यात ठेवली आहे तो डबाच सापडत नाही. किती चिडचिड होते अशा वेळी. असे खूपदा होते, की […]
