पोस्ट मधील सुरक्षित गुंतवणूक कमावलेला पैसा योग्य वेळी, योग्य ठिकाणी गुंतवणे आणि गुंतवणुकीचे नियोजन करणे, हे आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असते. सध्याच्या दिवसांत आर्थिक नियोजन करायचे, तर उपलब्ध असणाऱ्या गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमधून आपल्या गरजा आणि आपण कमवत असलेला पैसा यानुसार आपला पोर्टफोलिओ तयार करायला हवा. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यात बँकांमधील डिपॉझिट, म्युच्युअल फंड, पोस्ट […]
