मिलेट्स पानगी साहित्य: १ वाटी कोणत्याही मिलेट्सचे (भरड धान्याचे) पीठ, १ मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण, मीठ, आवश्यकतेनुसार दूध किंवा पाणी, तेल, केळ्याची किंवा कर्दळीची पाने. कृती: पिठात तेल आणि मीठ घाला. त्यात लागेल तेवढे दूध किंवा पाणी घालून पातळसर पीठ भिजवा. त्यात लसूण घालून दहा-पंधरा मिनिटे झाकून ठेवा. पानगी करताना केळ्याच्या पानावर पातळसर पानगी […]
Indian Cooking
चिकन कबाब इन थ्री पेपर सॉस | अंजली तळपदे, मुंबई | Chicken Kabab in 3 Paper Sauce | Anjali Talpade, Mumbai
चिकन कबाब इन थ्री पेपर सॉस साहित्य: २५०-३०० ग्रॅम बोनलेस चिकन, १ वाटी घट्ट दही, १ चमचा सोया सॉस, प्रत्येकी २ लाल, पिवळी, हिरवी सिमला मिरची, २ मध्यम आकाराचे कांदे, १ टोमॅटो, १०-१२ लसूण पाकळ्या, १-२ चमचे आले-लसूण पेस्ट, ११/२चमचा हळद, १-१ १/२चमचा काश्मिरी लाल तिखट, चवीनुसार मीठ, २ चमचे कसूरी मेथी, १ पॅकेट मॅगी […]
गोव्याची पातोळी | शेफ घनश्याम रेगे | Goan Patoleo | Shef Ghanshyam Rege
गोव्याची पातोळी हा पदार्थ स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव आणि नागपंचमीला बनवला जातो. पातोळीसाठी साहित्य: ६-७ हळदीची पाने, २ कप भिजवलेले तांदूळ. सारणासाठी साहित्य: १ मोठा चमचा तूप किंवा तेल, ११/२ कप खवलेले ओले खोबरे, १ कप किसलेला गूळ, १ छोटा चमचा वेलचीपूड, १ छोटा चमचा चारोळी. कृती : तांदूळ रात्रभर भिजवून ठेवा. अतिरिक्त पाणी काढून टाका आणि […]
फ्यूजन कबाब | निता पाठारे, मुंबई | Fusion Kabab | Neeta Patate, Mumbai
फ्यूजन कबाब साहित्य: १/४ किलो मटण खिमा, १०० ग्रॅम मटण कलेजी, २ मोठे चमचे हिरवे वाटण (आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर), २ कांदे, १ छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ, २ चमचे मिक्स मसाला, १ छोटा चमचा गरम मसाला, प्रत्येकी १ छोटा चमचा पुदिना पेस्ट, टोमॅटो सॉस, चिंच-खजूर चटणी, चिली सॉस, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, […]
उसाच्या रसातील शेवया | समिता शेट्ये, रत्नागिरी | Vermicelli in sugarcane juice | Samita Shetye, Ratnagiri
उसाच्या रसातील शेवया साहित्य: १०० ग्रॅम तांदळाचे पीठ, १०० मिली पाणी, १ छोटा चमचा वेलचीपूड, ६० मिली नारळाचे दूध, १२० मिली उसाचा रस, चवीनुसार मीठ, ५ ते ६ काड्या केशर, २ छोटे चमचे तूप, २ चमचे काजूचे भाजलेले तुकडे. कृती: गॅसवर पाणी गरम करायला ठेवून त्यात तूप घालावे. उकळी आल्यावर मीठ आणि थोडे थोडे तांदळाचे […]
वाळवणाच्या पदार्थांचा चाट | लता पांडे, नागपूर | Dry Ingredients Chat | Lata Pande, Nagpur
वाळवणाच्या पदार्थांचा चाट साहित्य: २ ज्वारीचे पापड (धापोडा), ४ पोह्याचे मिरगुंड, ५ बाजरीच्या खारोड्या, प्रत्येकी एक छोटी वाटी चनाजोर, खारे मसाला शेंगदाणे, मसाला मखाणे, वाफवलेल्या रताळ्याच्या फोडी, ७ विलायती चिंचेचे तुकडे, ८ हिरवी मिरची तुकडे, १ पातीचा कांदा चिरून, एका टोमॅटोच्या बारीक फोडी, सजवण्यासाठी डाळिंबाचे दाणे व कोथिंबीर, १ छोटी वाटी फेटलेले दही, २ छोटे […]
Vermicelli Shrikhand Cups | Aditi Limaye
Vermicelli Shrikhand Cups This innovative dessert can be easily made at home & will enhance your style of serving food at home. Shrikhand is a popular dessert made in Maharashtra during festivals. It’s derived from Shir + Khand – Shir or Milk (curd is prepared from milk) + khand or sugar. Ingredients 200 gm vermicelli, […]
हेल्दी झुणका भाकरी चाट | जुईली खर्डेकर, पुणे | Healthy Zunka Bhakri Chat | Julie Khardekar, Pune
हेल्दी झुणका भाकरी चाट साहित्य॒: १ वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी बेसन, १ कांदा, ४/५ लसूण पाकळ्या, तेल, १ वाटी पाणी, प्रत्येकी आवश्यकतेनुसार मीठ, शेव, चाट मसाला, किसलेले गाजर, हळद, तिखट, बारीक चिरलेला कांदा व पात, १/४ वाटी भाजलेले शेंगदाणे, १/४ वाटी चिंचेची चटणी, १/४ वाटी हिरव्या मिरचीची चटणी, २-३ चमचे तेल घालून पातळ केलेला ठेचा, […]
तंदुरी चिकन रुलाड | स्मिता गोरक्षकर, मुंबई | Tandoori Chicken Roulade | Smita Gorakskar, Mumbai
तंदुरी चिकन रुलाड चिकन मॅरिनेशनसाठी साहित्य॒: ४ नग चिकन ब्रेस्ट, २ मोठे चमचे लिंबाचा रस, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, २ मोठे चमचे घट्ट दही, २ मोठे चमचे तंदुरी मसाला, १ मोठा चमचा बेसन, १ छोटा चमचा जिरेपूड, १ छोटा चमचा धणेपूड, १/२ छोटा चमचा चाट मसाला, १ छोटा चमचा कसुरी मेथी, १ छोटा चमचा […]
लसूणपातीचे आयते | कांचन बापट | Lasun Patiche Aayte | Kanchan Bapat
लसूणपातीचे आयते साहित्य : १-११/२ वाटी लसूण पात, १ छोटी गड्डी ओला ताजा लसूण, थोडी कोथिंबीर, ११/२ वाटी नवीन तांदूळ, ३-४ हिरव्या मिरच्या, १/४ छोटा चमचा हळद, मीठ, तेल. कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन पाच-सहा तास भिजवा. लसूण सोलून घ्या. लसूणपात, कोथिंबीर, मिरच्या चिरून घ्या. तांदूळ बारीक वाटून घ्या.सोललेला लसूण, लसूणपात, कोथिंबीर आणि मिरच्या बारीक […]