भल्या माणसासाठी राजाराम जोशी… एक ‘भला माणूस’. कष्टाळू, प्रामाणिक व साधा, मध्यमवर्गीय नोकरदार. त्याच्याच चाळीतील संध्यावर त्याचे (विशेष करून मराठी मध्यमवर्गीयात असते तसे ‘गुप्त’) प्रेम होते. ‘सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची’ ही त्याची मानसिकता. दरम्यान बाशू हा छान राहणारा, सहज कोणत्याही विषयावर बोलणारा राजारामचा मित्र त्याला भेटायला येतो काय, आपला प्रभाव पाडतो काय आणि थोड्याच अवधीत संध्याला आपलेसे […]