सणाच्या दिवसांतील आहार गणपतीपासून सुरू होणारा सणांचा माहौल दसरा-दिवाळीपर्यंत कायम असतो. सणांचा हा काळ म्हणजे उत्साह आणि आप्तेष्टांसोबतची धमाल हे समीकरण ठरलेले असते. सगळ्या कुटुंबासोबत, आप्तेष्टांसोबत मजामस्ती करताना विविध चमचमीत पदार्थ व मिष्टान्नांवर हमखास ताव मारला जातो.पण हा आहार सकस, संतुलित आहे की नाही, याचा कोणीही फारसा विचार करत नाही. खाताना थोडे बंधन पाळले नाही […]
