Teriyaki Chicken Salad Ingredients: Chicken breast-2 numbers, Salt, White pepper powder – 3 pinch, Teriyaki sauce, Grated ginger – 1 tsp, Soya sauce – 4 tsp, Water – 2 cups, Brown Sugar – ½ tsp, Chili flakes – 2 pinch, Corn starch- 2 tsp, Orange zest – 1/4th tsp, Orange juice – 1 ½ cup, […]
Indian recipes
उकडीचे मोदक
उकडीचे मोदक साहित्य : वासाचा तांदूळ धुवून, वाळवून व दळून आणणे, त्याला पिठी असे म्हणतात. पिठी, किंचित मीठ, पाणी, तेल किंवा लोणी. सारण : नारळ खवून घेतलेला, गूळ चिरलेला, खसखशीची भाजून केलेली पूड, वेलदोड्याची पूड, जायफळ किसून. कृती : प्रथम खवलेला नारळ व बारीक चिरलेला गूळ एकत्र करावे व मंद आचेवर ढवळावे. गूळ विरघळल्यावर खसखशीची पूड, वेलदोडा व […]
उपवासाची मिसळ – उल्का ओझरकर
उपवासाची मिसळ साहित्य: १ वाटी शेंगदाणे, १/२ वाटी काजू, १/२ वाटी भिजलेला साबुदाणा, ओले खोबरे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, जिरे, तूप, मीठ, लाल तिखट, गूळ, कोथिंबीर, हिरवी मिरची (चवीनुसार), थोडीशी चिंच, १ काकडी, १ लिंबू, थोडे बटाटा वेफर्स किंवा चिवडा. कृतीः उसळः तुपाची फोडणी करून त्यात मिरचीचे तुकडे, आल्याची पेस्ट, शिजवलेले शेंगदाणे, काजू तुकडे घालून परता. […]
कडव्या वालाची युनिक भाजी – अंजली कानिटकर
कडव्या वालाची युनिक भाजी साहित्य : २ वाट्या वाल, २ मोठे कांदे बारीक चिरलेले, 1 वाटी खवलेला नारळ, 1 मोठी वाटी तेल फोडणीसाठी, ४ लाल सुक्या मिरच्या फोडणीसाठी, मोहरी, हळद, हिंग, चवीसाठी साखर, सजावटीसाठी कोथिंबीर. कृती : दोन वाट्या वाल मोड आणून घरातच टोपलीत ठेवावे. रोज त्यावर पाणी शिंपडून पातळ कपड्याने हे वाल झाकून ठेवावे. दोन […]
कच्च्या केळीचे दहीवडे – अनुष्का कुलकर्णी
कच्च्या केळी चे दहीवडे साहित्य: १ डझन केळी, १/३ वाटी वरई किंवा शिंगाड्याचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ, १/२ वाटी दाण्याचे कूट, ३ वाट्या दही, १०-१२- हिरव्या मिरच्या, साखर, जिरेपूड, खाण्याचा सोडा, कोथिंबीर, मीठ. कृती: केळी सोलून उकडून घ्या. थंड झाल्यावर ती कुस्करून घ्या. त्यात जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि वाटलेल्या हिरव्या मिरच्या घाला. या सर्व मिश्रणाचे गोल […]
उपवासाचा तिरंगी ढोकळा – वैशाली जोशी
उपवासाचा तिरंगी ढोकळा साहित्यः- २ वाट्या वरीचे तांदूळ, १ वाटी साबुदाणा, १/२ वाटी राजगिऱ्याच्या लाह्या, १ १/२ वाटी आंबट ताक, हिरवा व केशरी खाण्याचा रंग, आले-मिरची पेस्ट, १ चमचा जिरेपूड, १ चमचा बेकिंग सोडा, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी १ चमचा साजूक तूप, वरून सजविण्यासाठी ओले खोबरे. कृतीः- वरीचे तांदूळ व साबुदाणा चार ते पाच तास पाण्यामध्ये […]
केळवली
साहित्य(उपवासाची रेसिपी): २ मोठी राजेळी केळी (पिकलेली), २ वाटी किसलेला ओला नारळ, ७-८ काजू, १ वाटी चिरलेला गूळ, १ चमचा गूळ, १ चमचा वेलची- जायफळ पूड, तळण्यासाठी तूप. कृती(उपवासाची रेसिपी): प्रथम राजेळी केळीचे सालीसकट दोन तुकडे करा. मग ते तुकडे कुकरमध्ये पाच मिनिटे शिटी न लावता चाळणीवर ठेवून वाफवून घ्या. पुरण: काजू तव्यावर थोडेसे […]
(शाकाहारी-मासांहारी स्नॅक्स) हिवाळ्यातील हिरवाई – मीना कुलकर्णी
शाकाहारी-मासांहारी स्नॅक्स साहित्य: १ वाटी हुरडा, १ वाटी ओल्या गव्हाचे दाणे, १ वाटी ओला हरभरा, १ वाटी ओल्या तुरीचे दाणे, १ वाटी ओला मटार, १ वाटी हिरवा मूग (ताजा न मिळाल्यास आदल्या दिवशी कडधान्यातील मूग भिजवून दुसऱ्या दिवशी घ्यावा), १ वाटी पालक, १ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात, १ वाटी कोथींबीर, १/२ चमचा ओवा, १ […]
कठळ शामी कबाब (शाकाहारी-मांसाहारी स्नॅक्स) | कुमारी एस., हैदराबाद | Kabab | Kalnirnay Recipe
साहित्य : ३०० ग्रॅम कच्चा फणस, प्रत्येकी १ हिरवी आणि काळी वेलची, २ काळीमिरे, १ लवंग, अर्धा इंच दालचिनी, २–३ लाल मिरच्या, ३ चमचे चणाडाळ (अर्धा तास पाण्यात भिजवलेली), १ बारीक चिरलेला कांदा, १/२ इंच आले, २–३ चमचे बेसन, (भाजलेले), २ चमचे ताजी मलई, १/२ लिंबाचा रस, मीठ, २ चमचे तेल, २ चमचे घी […]
Idli Sandwich | Chef Devwrat Jategaokar | Kalnirnay Recipe
Idli Sandwich Ingredients: Idli batter – 1/2kg, Butter, Green chutney/sandwich chutney, Iceberg Lettuce, Grated cheese. Filling: Hung curd – 2 to 3 tsp, Ketchup – 2 tsp, Crushed garlic, Black pepper powder – 2 pinches, Salt – ½ tsp, Sugar-1 ½ tsp, Vinegar – 2 tsp, Shredded cabbage- 1 cup, Shredded carrots -1 cup, Shredded […]